मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

अहिराणीसह बोलींचं जतन

 

-      डॉ. सुधीर रा. देवरे

 

          ब्लॉगमधे नेहमीप्रमाणे लेख देण्याऐवजी एक प्रयोग म्हणून या पंधरवाड्यातली व्याख्याने - मुलाखंतींच्या लिंक्स देऊन दृकश्राव्य माध्यमाने आपल्याला भेटण्याचा विचार केला.

          भाषणं करणं, साहित्य संमेलनं आवडत नसल्यानं भाषणांच्या निमंत्रणांना कायम नकार देत आलो. पण ह्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात (जानेवारी - 2022) अहिराणी भाषेवर बोलावं म्हणून आग्रह झाला. अहिराणीचं जतन आणि संवर्धनाच्या मांडणीसाठी (Weak Point) होकार द्यावा लागला. (घरी बसून ऑन लाईन बोलायचं असल्यानं प्रकृतीच्या कारणांमागं लपता आलं नाही.) पैकी दोन व्याख्यानं आणि दोन मुलाखतींच्या लिंक्स खाली देत आहे :

 https://www.youtube.com/c/UniversityofMumbai_UoM

अहिराणीचा भाषिक अभ्यास (मुंबई विद्यापीठ आणि साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, 27-01-2022)

 

 https://youtu.be/BpfgnFQPxH8

अहिराणीनं जतन (22-01-2022 – साहित्य संमेलन)

    

https://fb.watch/au965GH0WB/ - मुलाखत : अहिराणी भाषा, भाग दोन

   (अहिराणी बोली - 11-01-2022)

 

https://fb.watch/arvy_0jsnO/ - मुलाखत : अहिराणी आणि प्रमाणभाषा, भाग एक

                           (अहिराणी बोली - 09-01-2022)

                    (अहिराणी आणि बोलींच्या जतनासाठी लिंक्स सर्वदूर प्रसारित कराव्यात ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा