tag:blogger.com,1999:blog-8328170442340957571.post6079078395285349251..comments2024-03-16T22:19:40.958-07:00Comments on Dr sudhir Deore: प्रेतावर अग्निसंस्कार: श्रेष्ठ परंपराडॉ. सुधीर राजाराम देवरेhttp://www.blogger.com/profile/01456469953720723745noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-8328170442340957571.post-1426065096051534732012-12-24T04:04:52.694-08:002012-12-24T04:04:52.694-08:00माझे ब्लॉग्स वाचून इमेलने प्राप्त झालेली प्रतिक्रि...माझे ब्लॉग्स वाचून इमेलने प्राप्त झालेली प्रतिक्रिया (संक्षिप्त):
डॉ सुधीर देवरे, सप्रेम नमस्कार.
सर, आपले ब्लॉग नेहमी वाचतोच. पण काल सगळे ब्लॉग पुन्हा वाचले. अगदी सुरूवातीपासून. मुखपृष्ठावर सुरूवातीलाच आकाशात झेप घेणारे पक्षी नजरेस पडतात. किती विषय, किती अभ्यास, किती चिंतन, किती संयम. आपले प्रबोधनाचे आणि तळमळीचे शब्द सामाजिक बदल नक्कीच घडवू शकतील. आपला उपक्रम स्तुत्य आहे. आपले शब्द आणि वाक्य सुटसुटीत, भाषा सुबोध, कोणालाही आकलन होईल अशा मुद्द्यांची मांडणी. ही सगळीच रचना हेतुत: केलेली दिसते. आपले विचार कोणालाही प्रेरणादायी ठरतील. आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रत्येक शब्दातून प्रतीत होते. हे ब्लॉग म्हणजे कोणाला केलेले उपदेश नसून समाजाचा एक घटक म्हणून स्वत:च केलेले चिंतन वाटते. दुसर्यांना आवर्जून सांगण्यासारखे असल्यामुळेच त्यातून सामाजिक उद्बोधन होताना दिसते. आपल्याला शुभेच्छा.

- डॉ देवेंद्र पाटील,
प्राचार्य, इथापे होमिओपॅथिक मेडीकल महाविद्द्यालय, संगमनेर.

डॉ. सुधीर राजाराम देवरेhttps://www.blogger.com/profile/01456469953720723745noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8328170442340957571.post-40575232359993353052012-12-22T23:50:36.613-08:002012-12-22T23:50:36.613-08:00thanksthanksडॉ. सुधीर राजाराम देवरेhttps://www.blogger.com/profile/01456469953720723745noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8328170442340957571.post-5159397013653779372012-12-15T23:29:58.303-08:002012-12-15T23:29:58.303-08:00सुंदर ....अभ्यासपूर्ण लेखं सर ......खरचं देशाला अश...सुंदर ....अभ्यासपूर्ण लेखं सर ......खरचं देशाला अश्या विचारांची गरज आहे .Nilesh Kalaskarhttps://www.blogger.com/profile/00181717770314350288noreply@blogger.com